चार दिवसांनंतर झाले शेराचे दर्शन!
19 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये अखेर चार दिवसांनंतर शेराचे दर्शन झाले आहे. काही कारणांमुळे मागील चार दिवसांपासून गेम्समधून शेरा गायब होता.
भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या हॉकी सामन्याच्या मध्यांतरात अचानक शेरा मैदानावर आल्याने सार्यांनी एकच जल्लोष केला.
उद्घाटनापासून शेरा गायब असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रसार माध्यमं तसेच प्रेक्षकांची नाराजी पहाता अखेर शेरा मैदानावर दिसल्याने सार्यांनीच आनंद व्यक्त केला आहे.

वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या