- वृत्त-जगत
» - मराठी बातम्या
» - विश्वास-अविश्वास
सभागृहातील पक्षीय बलाबल
डाव्या पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएकडे सध्या २२६ खासदार उरले आहेत. यात बहूजन समाज पक्षाचा समावेश नाही. कारण त्यांनीही यापूर्वीच पाठिंबा काढून घेतला आहे. आता समाजवादी पक्षाने युपीएला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. युपीएमध्ये कोण कोण? कॉंग्रेस १५३राष्ट्रीय जनता दल २४डिएमके १६राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ११पीएमके ६झारखंड मुक्ती मोर्चा ५लोकजनशक्ती पार्टी ४केरळ कॉंग्रेस २मुस्लिम लीग १आरपीआय १एआयएमआयएम १पीडीपी १एसडीएफ १अपक्ष ३ तर विरोधकांचे संख्या बळ असे- राष्ट्रीय लोकशाही आघाडी 170डावे पक्ष 59बसपा 17आरएलडी 3युएनपीए 16