सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण बरे होण्याऱ्यांचे प्रमाण वाढले

rajesh tope
Last Modified शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (08:09 IST)
राज्यात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही
रुग्ण बरे होण्याऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना व आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ७,५३९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६,२५,१९७ झाली आहे. तर राज्यात
१९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४२,८३१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

राज्यात १,५०,०११ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर आज राज्यात १६,१७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत एकूण १४,३१,८५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.१ टक्क्यांवर पोहोचले आहे. याचबरोबर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८४,०२,५५९ कोरोना चाचण्यांचा अहवाल १६,२५,१९७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या राज्यात २४,५९,४३६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात
१९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४९, ठाणे ७, नवी मुंबई २, उल्हासनगर महापालिका २, भिवंडी-निजामपूर मनपा २, मिरा-भाईंदर मनपा २, वसई-विरार मनपा ४, रायगड ४, पनवेल मनपा ३, नाशिक ४, अहमदनगर १४, पुणे ११, पिंपरी चिंचवड मनपा ३, सोलापूर ११, सातारा १०, कोल्हापूर ६, सांगली ९, उस्मानाबाद ४, नागपूर २०, भंडारा ४ आणि अन्य १ यांचा समावेश आहे.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

कोरोना लस घेण्याबाबत तुमच्या मनात शंका किंवा भीती आहे का? ...

कोरोना लस घेण्याबाबत तुमच्या मनात शंका किंवा भीती आहे का? मग हे वाचाच
कोरोना लस टोचून घेण्याबाबत तुमच्या मनात साशंकता आहे का? तुमच्या मनातल्या प्रश्नांची

Maruti कार झाल्या महाग, पण जानेवारी डिस्काउंटचा फायदा घेऊ ...

Maruti कार झाल्या महाग, पण जानेवारी डिस्काउंटचा फायदा घेऊ शकता
भारताची सर्वात मोठी कार निर्माता मारुति सुजुकी इंडियाने आपल्या कारच्या किमती वाढवल्या ...

...तर व्हॉट्‌सअॅप वापरू नका, दिल्ली उच्च न्यायालयाचा सल्ला

...तर व्हॉट्‌सअॅप वापरू नका, दिल्ली उच्च न्यायालयाचा सल्ला
इन्स्टंट मेसेजिंग अॅणप व्हॉट्‌सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत दाखल याचिकेवर दिल्ली ...

कोरोनाच्या धास्तीने तीन महिने विमानतळावर लपला होता आप्रवासी ...

कोरोनाच्या धास्तीने तीन महिने विमानतळावर लपला होता आप्रवासी भारतीय
कॅलिफोर्नियामधील रहिवासी असलेल्या आदित्य सिंगवर गंभीर गुन्ह्याखाली विमानतळाच्या ...

फावल्या वेळात काय करायचं

फावल्या वेळात काय करायचं
महाभारतात एक सुंदर कथा येते ती अशी की, जेव्हा पांडवाना बारा वर्षाचा वनवास होतो. पांडव आणि ...