राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 2,876 रुग्णांची नोंद, जाणून घ्या इतर आकडेवारी

Last Modified गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (08:46 IST)
राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. अजुनही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे (Recover Patient) होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. राज्यात बुधवारी हजार 763 रुग्ण बरे झाले आहेत. तर 2 हजार 876 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे.
राज्यात 90 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 362 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर

2.12 टक्के एवढा आहे.राज्यात आजपर्यंत 63 लाख 91 हजार 662 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.32 टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 96 लाख 19 हजार 637 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 67 हजार 791 नमुने पॉझिटिव्ह
आले आहेत.सध्या राज्यात 2 लाख 39 हजार 760 व्यक्ती गृह विलगिकरणात
आहेत.तर, 1 हजार 416 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत.राज्यात आज रोजी एकूण 33 हजार 181 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण
आहेत


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Maharashtra Monsoon Assembly :महाराष्ट्र पावसाळी ...

Maharashtra Monsoon Assembly :महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांची शिंदे सरकार कोसळण्याची घोषणाबाजी
आज पासून महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सामूहिक राष्ट्रगीताने सुरु झाले असून पाहिल्याची ...

National Anthem :राज्यात आज 11 वाजता 'सामूहिक राष्ट्रगीत ...

National Anthem :राज्यात आज 11  वाजता 'सामूहिक राष्ट्रगीत गायन' उपक्रमात सहभाग घेण्याचं नागरिकांना आवाहन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात 17 ऑगस्ट 2022 ला सकाळी 11 ते ...

Pune Ahmednagar Highway Accident : पुणे-अहमदनगर महामार्गावर ...

Pune Ahmednagar Highway Accident : पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार
पुणे अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

नाना पटोले : भाजपच्या 'वंदे मातरम्'नंतर आता काँग्रेसकडून ...

नाना पटोले : भाजपच्या 'वंदे मातरम्'नंतर आता काँग्रेसकडून 'जय बळीराजा'
महाराष्ट्रातील सगळ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोन संवादादरम्यान हॅलोऐवजी 'वंदे ...

अजितदादांना त्रास, कारण मागचं सरकार तेच चालवत होते - एकनाथ ...

अजितदादांना त्रास, कारण मागचं सरकार तेच चालवत होते - एकनाथ शिंदे
"हे सर्वसामान्यांचं सरकार आहे ही भावना जनतेच्या मनात तयार झाली आहे. मात्र अजितदादांना ...