देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 8,329 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन प्रकरणांची संख्या आदल्या दिवसाच्या तुलनेत 9.8 टक्के अधिक आहे. यासह, एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या 40,370 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 4216 लोक...