Daily Horoscope
✕

जनधन खात्यातील रक्कम परत जाणार नाही : सोनवणे

Updated: शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (15:11 IST)
ग्राहकांनी अतिमहत्वाच्या कामासाठी पैशांची निकड असेल तरच शाखेमध्ये येण्याची तसदी घ्यावी. ज्या ग्राहकांकडे एटीएम कार्ड उपलब्ध आहे, अशा ग्राहकांनी एटीएम केंद्रावरून पैसे काढावेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार इतर बँकांच्या एटीएम केंद्रावरून पैसे काढण्याची मर्यादा ही सदर संचारबंदीच्या काळासाठी शिथिल करण्यात   आली आहे, म्हणून ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

केंद्र सरकारने नुकतेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामध्ये समाजातील गरीब जनतेला आर्थिक मदत म्हणून जनधन योजनेत खाते असणार्‍या  महिलांच्या खात्यांमध्ये 500 रुपये प्रतिमहिना अनुदानरूपी जमा करण्याचे जाहीर केले आहे. सदर जमा झालेली रक्कम काढण्यासाठी महिला ग्राहकांची झुंबड सर्व बँकांच्या शाखांसमोर दिसून येत आहे.

बँकांसमोर ग्राहकांना अनुदान देण्यासोबतच, शासकीय, निशासकीय, खासगी कर्मचार्‍यांचे पगार, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्ती वेतन देण्याचे सुध्दा आव्हान आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

मुलांचा इंटरनेट वापर हा मूलभूत अधिकार; पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

पार्टी आणि बाईकच्या वेडाने दोन अल्पवयीन मुलांनी केली मित्राची हत्या; ऐश करण्यासाठी सोन्याची चेन चोरली

LIVE: मुख्यमंत्री फडणवीसांनी शिक्षक बनून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले

स्टेशन मास्टर होण्यासाठी किमान वयोमर्यादा वाढली, आता या वयोगटातील तरुण अर्ज करू शकतील

लोणावळ्यात पोलिसांचा मोठा छापा; बंगल्यावर चालत होते बनावट कॉल सेंटर, २० जणांना अटक

पुढील लेख
Show comments