deepawali
✕

‘Go Corona… Go Corona’ वरुन आठवले ट्रोल, संतापून म्हणाले ‘Come Corona‘ म्हणू का?

Updated: बुधवार, 11 मार्च 2020 (12:07 IST)
 
मुंबईमध्ये करोनासंदर्भातील जनजागृतीसाठी काही चीनी नागरिक बॅनर घेऊन उभे होते. या दरम्यान त्यांची भेट घेऊन आठवले यांनी भारत चीन संबंध सुदृढ राहोत असं म्हटलं आणि ‘गो करोना… गो… गो करोना… गो’ अशा घोषणा देऊ लागले. आठवले यांना घोषणा देताना बघून तेथे उपस्थित परदेशी नागरिकांनीही ‘गो करोना’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला. अनेकांनी यावरुन आठवलेंना ट्रोल केलं. मात्र ट्रोल करणाऱ्यांना आता आठवलेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
 
यासंदर्भात आठवलेंनी ट्रोलर्सचा समाचार घेतला आणि सवाल केला की “गो कोरोना नाही, तर मग काय कम कोरोना म्हणू का?” आठवले यांनी म्हटले की कोरोना कम असं मी कधीच म्हणणार नाही. कोरोना गो असंच मी म्हणेल. यावरुन टीका करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

अर्नब चक्रीवादळाचा प्रभाव मुंबईत दाखल! महाराष्ट्रात २८, २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

LIVE: नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजप-काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत

दिवाळीपूर्वी, महाराष्ट्र मंत्रिमंडळाकडून शेतकऱ्यांपासून ते एसटी महामंडळापर्यंत १२ मोठे निर्णय; वाचा

लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना चारा लागवडीसाठी प्रति एकर १.२१ लाख रुपयांपर्यंतची मदत मिळणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५,००० जमा होणार

पुढील लेख
Show comments