Reliance Foundationने केरळला कोरोना लसीचे 2.5 लाख डोस मोफत दिले

reliance foundation
नवी दिल्ली| Last Updated: गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (22:23 IST)
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची धर्मादाय शाखा रिलायन्स फाउंडेशनने गुरुवारी सांगितले की, त्यांनी केरळ सरकारला कोरोनाव्हायरस कोविड -19 लसीचे 2.5 लाख डोस मोफत दिले आहेत. रिलायन्सच्या शिष्टमंडळाने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची औपचारिक भेट घेतली आणि लसीचा डोस देण्याची आपली वचनबद्धता व्यक्त केली.

रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्ष नीता एम अंबानी म्हणाल्या की, विषाणूंपासून लोकांना वाचवण्यासाठी सामूहिक लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. देशभरात मोफत लसीकरणासाठी आम्ही मिशन लस सुरक्षा सुरू केली आहे. या 2.5 लाख मोफत लसीकरणाच्या डोससह, रिलायन्स फाउंडेशनने या गरजेच्या वेळी केरळच्या लोकांना पाठिंबा दिला आहे.
vaccine
लसीचा डोस गुरुवारी कोचीला पोहोचला आणि तो केरळ वैद्यकीय सेवा महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आला. केरळ सरकारच्या वतीने एर्नाकुलमचे जिल्हाधिकारी जाफर मलिक यांना लसीचा डोस मिळाला. या लसींचे वितरण केरळ आरोग्य विभागामार्फत केले जाईल. (भाषा)


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

निखत जरीनने इस्तंबूलमध्ये तिरंगा फडकावला, महिलांच्या जागतिक ...

निखत जरीनने इस्तंबूलमध्ये तिरंगा फडकावला, महिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले
भारताच्या निखत जरीनने तुर्कीतील इस्तंबूल येथे सुरू असलेल्या महिला जागतिक स्पर्धेत 52 किलो ...

रुग्णाच्या किडनीतून 206 स्टोन काढले

रुग्णाच्या किडनीतून 206 स्टोन काढले
हैदराबादमधील अवेअर ग्लेनेगल्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाच्या मूत्रपिंडातून ...

औरंगजेबाची कबर हवीच कशाला? - नितेश राणे

औरंगजेबाची कबर हवीच कशाला? - नितेश राणे
औरंगजेबाच्या कबरीला मनसेने आक्षेप घेतल्यानंतर या कबरीला संरक्षण देण्यात आलं आहे. ही कबर ...

जितेंद्र आव्हाडांच्या घोषणेमुळे शिवसेनाला तोटा?

जितेंद्र आव्हाडांच्या घोषणेमुळे शिवसेनाला तोटा?
वरळीतील बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या पोलिसांना घरं देण्याची घोषणा करण्यात आली असली तरी ...

धरणात पोहण्यासाठी गेलेले चार विद्यार्थी बुडाले

धरणात पोहण्यासाठी गेलेले चार विद्यार्थी बुडाले
पुण्यातील खेड तालुक्यात गुंडाळवाडी गावातून चासकमान धरण्यात पोहण्यासाठी गेलेले चार ...