आता 'एस्परगिलोसिस' संसर्गाचा धोका, मुंबईत वाढत आहे Aspergillosis आजाराचे रुग्ण

Aspergillosis post covid
Last Modified गुरूवार, 27 मे 2021 (19:49 IST)
कोरोना विषाणूचीने संपूर्ण जगात थैमान मांडला आहे. देशात दुसरी लाट सुरु असून आता काळी बुरशी (Black Fungus), पांढरी बुरशी (White Fungus) आणि पिवळी बुरशी (Yellow Fungus) या आजारांनी डोके वर काढले आहे. अशा भीतीच्या वातावरणात एक भर अजून म्हणजे अ‍ॅस्परजिलोसिस (aspergillosis) आजार. मुंबईत अ‍ॅस्परजिलोसिस आजाराचे रुग्ण वाढत असल्यामुळे चिंता वाढत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना रूग्ण किंवा कोरोनामधून बरे झालेल्या लोकांना अ‍ॅस्परजिलोसिसची लागण होत आहे. डायबिटीज असलेल्या ज्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे अशा व्यक्तींना या आजाराचा सर्वात जास्त धोका आहे. कारण रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्टिरॉइड्सचा वापर केला जात आहे.
यामुळे या रुग्णांना आता या नवीन आजाराचा सामना करावा लागत आहे. ऑक्सिजन पुरवठा हायड्रेट ठेवण्यासाठी निर्जंतुकीकरण नसलेल्या पाण्याचा उपयोग देखील याचे एक कारण असल्याचे समजते.
मुंबईच्या झेन हॉस्पिटलमध्ये अ‍ॅस्परजिलोसिसची लागण झालेले दोन रुग्ण आढळले असून पोस्ट कोविड लंग फाइब्रोसिस आणि न्यूमोथॉरक्समुळे एका रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाच्या तपासण्या केल्यानंतर त्याला म्युकरमायकोसिस झाला नसल्याचे समोर आले. नंतर नेझल एंडोस्कोपीमध्ये अ‍ॅस्परजिलोसिसची लागण झाल्याचे समोर आले.

अ‍ॅस्परजिलोसिस हा देखील सारखा बुरशीजन्य संसर्ग आहे.

कोणाला अधिक धोका
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास
अनियंत्रित मधुमेह
अवयव प्रत्यारोपण
रक्ताचा कर्करोग
तसंच स्टेरॉइड घेणाऱ्या व्यक्तींना अ‍ॅस्परजिलोसिसची लागण होण्याचा सर्वात जास्त धोका आहे.

अ‍ॅस्परजिलोसिसचा संक्रमण लंग्सपासून सुरु होतो आणि हळूहळू तो रक्त प्रवाहातून इतर अवयवांमध्ये पसरत जातो. अ‍ॅस्परजिलोसिस आजाराच्या उपचारासाठी सध्या व्होरिकोनाझोल नावाच्या अँटी फंगल औषधाचा वापर केला जात आहे.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या, मृतदेह घरापासून ...

एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या, मृतदेह घरापासून दूर विहिरीत आढळले
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याने खळबळ उडाली ...

बस पलटी होऊन झालेल्या अपघतात 25 जखमी

बस पलटी होऊन झालेल्या अपघतात 25 जखमी
जम्मूच्या डोडा जिल्ह्यातून येणारी बस उधमपूरच्या बत्तल बालियान भागात पलटी झाल्याने 25 ...

15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक

15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक
मुंबईतील गोरेगाव मध्ये एका 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ...

PM Kisan Yojana: किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता या दिवशी ...

PM Kisan Yojana: किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता या दिवशी येईल! यादीत नाव तपासा
पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.आपल्या ...

वसईत पैठणी चोरताना महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

वसईत पैठणी चोरताना महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
सध्या दुकानांवर चोऱ्यांचे प्रकार सर्रास वाढले आहे.सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देखील काही ...