Marathi Biodata Maker
✕

रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो रेट ४ टक्क्यांनी कमी केला

Updated: शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (16:42 IST)
 
रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो रेट ४ टक्क्यांनी कमी करुन ३.७५ टक्क्यांवर आणला आहे. तर रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच नाबार्ड, सीआयडीबीआय, एनएचबीला ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असल्याचे दास यांनी सांगितले. यापैकी नाबार्डला २५, सीआयडीबीआयला १५ तर एनएचबीला १० हजार कोटींची मदत दिली जाणार आहे. कोरोनाचे संकट हे मानवतेची परिक्षा आहे. आमचे ध्येय हे मानवतेला वाचविण्याचे असले पाहीजे आणि आरबीआय या उद्देशाला धरूनच काम करेल. पुढेही करत राहिल.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा! अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता

इंदोरमध्ये रंगला 'जत्रा २०२६' उत्सव: महाराष्ट्रीयन चवींची आणि संस्कृतीची धूम!

LIVE: ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरू

कमी पाण्यात भरपूर उत्पन्न: सीताफळ शेतीतून मिळवा लाखो रुपयांचा नफा

नाशिक कुंभमेळा: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामकुंड येथे ध्वजारोहण केले

पुढील लेख
Show comments