Marathi Biodata Maker

तीन वर्षांची चिमुकली पालघर जिल्ह्यातील पहिली करोनामुक्त व्यक्ती

Updated: सोमवार, 27 एप्रिल 2020 (11:56 IST)
 
डहाणू तालुक्याच्या गंजाड परिसरातील दसरापाडा येथील तीन वर्षीय मुलगी करोनामुक्त झाल्याने रविवारी तिला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून तिला आनंदी वातावरणात निरोप दिला. चिमुकलीच्या ‍तीन वेळे केलेल्या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले. 
 
माहितीप्रमाणे या चिमुकलीच्या संपर्कात आलेल्या 224 जणांची करोना चाचणी घेण्यात आली. त्यातील सात जणांना करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

कॉमनवेल्थ गेम्स 2026 ला आजपासून सुरुवात; उद्घाटन सोहळा कधी होणार? जाणून घ्या..

भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-२० मालिकेचा पहिला सामना आज हरारे येथे खेळला जात आहे

LIVE: "बॅगेत ड्रग्ज ठेवून आत टाकेन!", आंदोलक विद्यार्थ्यांना अडकवण्याची धमकी देणारा पोलीस कर्मचारी निलंबित

CJP आंदोलन: राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा

अवघ्या ४.५ लाखांत येतेय 'ही' भन्नाट ५-सीटर फॅमिली इलेक्ट्रिक कार, एका चार्जमध्ये २५० किमीची रेंज

पुढील लेख
Show comments