Daily Horoscope
✕

Bhaubeej 2025 wishes in marathi 'भाऊबीज'च्या मराठी शुभेच्छा

Updated: गुरूवार, 23 ऑक्टोबर 2025 (08:40 IST)
ALSO READ: भाऊबीज विशेष लाडक्या भावासाठी बनवा मऊ, रसाळ असे केशर कलाकंद पाककृती
6 जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!
भाऊबीज निमित्त सर्वांना शुभेच्छा!
 
7 बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
ALSO READ: Bhai dooj 2025 : भाऊबीजला तुमच्या भावाला या खास भेटवस्तू नक्कीच देऊ शकतात
8 दिवाळीचे हे दिवे लखलखते
उजळून टाकू दे बंध प्रेमाचे
चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
9 जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊन दे 
बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे. 
भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा!
 
10 बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
 Edited By - Priya Dixit 

सर्व पहा

Happy Vasu Baras 2026 Images वसुबारस निमित्त शुभेच्छा इमेजेस मराठी

संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसत नसल्यास उपवास कसा सोडायचा? ढगांआड चंद्र लपल्यास 'हे' आहे योग्य पर्याय!

चंद्राची आरती; जय देव जय देव जय श्रीशशिनाथा ।

Dhantrayodashi 2026 Wishes in Marathi धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी

करवा चौथ विशेष: नैवेद्याचा शाही बेत – रसाळ हलवा आणि गरमागरम पुरी!

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

पुढील लेख
Show comments