शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. दीपावली
Written By वेबदुनिया|

ऑनलाइन लक्ष्‍मी-पूजन करा

ऑनलाइन लक्ष्मीपूजन करा
WD
दीपोत्सव म्हणजे आनंद, उत्साहाने साजरा करण्यात येणारा प्रकाशाचा उत्सव होय. दीपोत्सव हा केवळ उत्सव नसून उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे. दिवाळी, नरकचतुर्थी, लक्ष्मीपूजन, धनत्रयोदशीआणि भाऊबीज या पाच सांस्कृतिक विचारधारा असलेल्या सणांचा उत्सव आहे.

खास आपल्यासाठी 'मराठी वेबदुनिया' या संकेतस्थळावर लक्ष्मी दर्शनासोबत ऑनलाइन लक्ष्‍मीपूजनाचीही व्यवस्था करून देण्यात आली आहे.

लक्ष्‍मीपूजन करण्यासाठी क्लिक करा.

लक्ष्मीपूजन करण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टीचे पालन करा.

* पुष्प अर्पण करण्‍यासाठी फुलावर क्लिक करा.
* फळ तसेच इतर पक्वान्नाचा नैवेद्य दाखविण्‍यासाठी त्यांच्यावर क्लिक करून माऊसच्या सहाय्याने लक्ष्मी जवळ घेऊन जा.
* घंटी वाजविण्यासाठी 'घंटी'वर क्लिक करा.
* लक्ष्मीची आरती करण्‍यासाठी 'निरांजनी'वर क्लिक करा व माऊसच्या मदतीने लक्ष्मीला ओवाळा.

ऑनलाइन आतिशबाजी-
दिव्यांच्या लख्ख प्रकाशात न्हाऊन निघालेल्या वातावरणात आतिशबाजी करण्याचा एक वेगळाच आनंद असतो. आपणही या झगमगत्या प्रकाशात आतिशबाजीचा मनमुराद आनंद लुटला असेलच. फटाक्यांच्या धुरामुळे होणारे प्रदुषण व पर्यावरणानाचा र्‍हास लक्षात घेता. मराठी वेबदुनियाने ऑनलाइन आतिशबाजीची सोय आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.

सुतळी बॉम्ब फोडण्यासाठी येथे क्लिक करा.

अनार फोडण्यासाठी येथे क्लिक करा.

आकाशात रॉकेट सोडण्यासाठी क्लिक करा.