धनत्रयोदशीचे खास मुहूर्त
WD
आज सांयकाळी घरोघरी नागरिक धश्रलक्ष्मीचे पूजन करतात. देवदेवतांचे पूजन झाल्यावर पायसचा (खीर) नैवेद्य दाखविण्यात येतो. आजच 'यमदीपदान' करण्याची पद्धत आहे. अवेळी येणार्या संकटापासून सुटका व्हावी, यासाठी 'दीपदान' करण्याची श्रद्धा आहे व्यापारीवर्गात 'धनतेरस' या नावाने धनत्रयोदशी साजरी केली जाते. पुढील आर्थिक वर्ष निर्वेध उलाढालींचे व्हावे या उद्देशाने बाजारपेठांत कुबेरपूजन करण्यात येते, अशी पद्धत आहे.
धनत्रयोदशीचे खास मुहूर्त
अमृत प्रातः 6.27 ते 7.53
शुभ दिन 9.19 ते 10.44
चंचल दिन 1.36 ते 3.2
लाभ दिन 3.2 ते 4.28
अमृत सायं 4.28 ते 5.54
चंचल सायं 5.54 ते 7.29
लग्न मुहूर्त
वृश्चिक लग्न प्रातः 8.17 ते 10.33
कुंभ लग्न दिन 2.25 ते 3.59
वृषभ रात्री 7.10 ते 9.8 दि. 24-10-2011
