मंगल पुष्य नक्षत्रात खरेदी करा वहीखाते
WD
पुष्य नक्षत्र स्थिर लग्न वृषभ (शुक्र ग्रह लग्न)हून सुरू होत आहे. शुक्राची उच्च दृष्टीपण एकादश आय स्थानावर पडत आहे, जी शुभदायी आहे.
WD
मंगळवारी 9.23 पासून चर, लाभ, अमृताचा चौघडिया दुपारी 1.40पर्यंत राहणार आहे. यानंतर 1.40 ते 3.07पर्यंत कालचा चौघडिया आहे. नंतर शुभ 3.07 ते 4.14 पर्यंत आहे. रात्री 7.20 ते लाभ 8.47 पर्यंत राहणार आहे. ही वेळ शुद्ध असून लाभकारी राहील.
