गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. दिल्ली विधानसभा निवडणूक 2020
Written By
Last Modified: दिल्ली , शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (12:21 IST)

Delhi election 2020 : मतदान जरूर करा! केजरीवाल यांचे महिलांना आवाहन

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. यावेळी महिलांनी घराबाहेर पडून आवर्जून मतदान करावे, असे आवाहन आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. त्यांनी ट्विट करत दिल्लीतील महिलांना हे आवाहन केले आहे.

महिला जशा घराची जबाबदारी उचलतात, तसेच देश आणि दिल्लीची जबाबदारीही तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही सर्व महिला मतदान करण्यास नक्की जा दरम्यान आम आदमी पार्टी दिल्लीतील सर्व ७० विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढवत आहे. तर भाजप आणि आपमध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळणार आहे.