शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. दिल्ली विधानसभा निवडणूक 2020
Written By

Delhi Assembly Election Results 2020 : पूर्ण बहुमतासह केजरीवाल सरकार आघाडीवर

एकूण जागा  70 : आप 59 , भाजप 11, काँग्रेस 0
नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल पुढे ...चांदनी चौक - काँग्रेसला अलका लांबा मागे 
आप 51 जागांवर आघाडीवर ....भाजप 19 जागांवर आघाडीवर ....तर काँग्रेसने एकाही जागेवर खातं खोललेलं नाही 
ओखलामधून भाजपचे सिंह आघाडीवर ...शाहीबाग ओखला मतदारसंघ 
 आपचे मदललाल कस्तुरबा नगरमधून आघाडीवर 
काँग्रेसला एकाही जागेवर आघाडी नाही 
आपचे रघुविंदर आघाडीवर
आपचे सौरभ भारद्वाज 1505 मतांनी आघाडीवर 
थोडा वेळ थांबा आम्ही आमचा दणदणीत विजय होईल
सध्या आप 56 ठिकाणी तर भाजप 14 ठिकाणी आघाडीवर आहे. आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह म्हणाले की थोडा वेळ थांबा आमचा दणदणीत विजय होणार आहे. आपच्या गेल्या निवडणुकीत 67 जागा होत्या. त्या कमी होऊन 56 वर जाण्याची शक्यता आहे.
मॉडल टाऊनमधून भाजपचे कपिल मिश्रा मागे...बाबरपूर आपचे गोपाल राय आघाडीवर...बल्लीमारान काँग्रेसचे हारून युसूफ पुढे 
सकाळी 9:03 वाजता - बाबरपूर आपचे गोपाल राय आघाडीवर 
काँग्रेसच्या अलका लांबा पिछाडीवर
केजरीवाल नवी दिल्लीतून आघाडीवर 
पतपडगंजमधून मनीष सिसोदिया आघाडीवर  
सुरुवातीच्या कलानुसार आम आदमी पक्षाने बहुमताचा आकडा गाठला; आप 56, भाजप 14 जागांवर पुढे, काँग्रेसने अद्याप भोपळाही फोडला नाही
 
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि कुटुंबीय निवासस्थानाहून पक्ष कार्यालयाकडे रवाना
 
पोस्टल मतदानाच भाजपचे कपिल मिश्रा पिछाडीवर; आप 33, भाजप 12 जागांवर पुढे
 
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षा भाजपपेक्षा तिप्पट जागांवर आघाडीवर, आप 33, भाजप 10 जागांवर पुढे
 
सुरुवातीच्या कलांमध्ये अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आघाडीवर
 
 दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल हाती, 'आप'ला 10 आणि भाजपला 5 जागांवर आघाडी

दिल्ली कुणाची याचा फैसला आज होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 61.45 टक्के मतदान झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
 
आजचा दिवस भाजपसाठी चांगला असेल. आज आम्ही सत्तेत येणार आहोत. जर आम्ही 55 जागा जिंकल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका : दिल्लीचे भाजप अध्यक्ष मनोज तिवारी