शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By

Live Commentary : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल 2019, पक्षाची स्थिती

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: एकूण जागा 288
पक्ष पुढे / विजय
भाजप + 160
काँग्रेस + 100
इतर 28
288-सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra elections result) 24 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. निवडणुकीत मुख्य सामना भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आहे. महाराष्ट्रात यावेळी 60 टक्के मतदान झाले आहे.