बुधवार, 8 फेब्रुवारी 2023

महाराष्ट्रात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार स्थापन होणार - संजय राऊत

बुधवार,नोव्हेंबर 20, 2019
“मी क्रिकेटमध्ये प्रशासक होतो, मी क्रिकेट खेळत नाही,” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टोला लगावला. “राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ
गडकरी आमचे मित्र आहेत पण क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे, क्रिकेट मध्ये बॉल दिसत असतो पण भाजपला बॉल दिसला नाही असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गडकरींना लगावला आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांची सहमती झाली आहे. शेतकरी कर्जमाफी, सर्वसमावेशक विकास या मुद्दय़ांवर
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना ‘महासेनाआघाडी’ सरकार स्थापन करु देण्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे नेते प्रमोद जोशी यांच्या वतीने सर्वोच्च
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सोबत येऊन सत्तास्थापनेचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे राज्यात पुन्हा निवडणुका होतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या वाटपाबाबत कुणाची मागणी असेल, तर त्याचा विचार नक्की करावा लागेल, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत शिवसेनेने वाटाघाटीच्या चर्चाही सुरू केल्यात. या तिन्ही पक्षांच्या चर्चेची पहिली संयुक्त फेरीही पार पडली.
गेली १५ ते २० महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलंय. सेनेला मुख्यमंत्री पद हवाय तर भाजप जुन्याच फॉर्मुल्यावर अडून आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेनेने सत्तास्थापनेची मुदत वाढवून न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सेनेची बाजू कोर्टात मांडणार आहेत.
राज्यपालांनी तीन दिवसांची मुदत वाढवून न दिल्याने सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही, असे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने आव्हान देत
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच सुटू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी जो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला होता त्या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केल्याचं समजतं आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. यासाठी राष्ट्रवादीला २४ तासांची मुदत देखील देण्यात आली
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी सोनिया गांधींचे निकटवर्तीय अहमद पटेल, के. सी वेणुगोपाळ आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. काँग्रेसने शिवसेनेला
भाजप नेते आशिष शेलार यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्या भाजप आणि शिवसेनेमधील संबंध
राज्यातला सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्राकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी सर्वात आधी मोठा
राज्यपालांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी विचारणा केली असून त्यांना आज (12 नोव्हेंबर) रात्री साडे आठपर्यंतची मुदत दिली आहे. आज (12 नोव्हेंबर) दिवसभर बैठका आणि चर्चांच्या अनेक फेऱ्या घडतील.

राज ठाकरेंना नामी संधी

मंगळवार,नोव्हेंबर 12, 2019
राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलंय, पण ते सत्तास्थापन करतील का? त्यांनी आधीच सांगितलंय की जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिलाय.
निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपला सत्ता गमवावी लागेल, असा विचार कुणीही केला नव्हता.
राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवले आहे. सध्या आमची भूमिका ही वेट अँड वॉचची असून, आम्ही योग्य वेळीची वाट पाहत आहोत असे भाजपाचे नेते