पंतप्रधानांनी केली जखमींची विचारपूस
|
यावेळी त्यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलण्याचे मात्र टाळले. रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याची बातमी प्रसिध्द होताच रुग्णालयांबाहेर रक्तदान करण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.
