संबंधित माहिती
- Chandra Grahan 2022: 8 नोव्हेंबरला होणार वर्षातील दुसरे चंद्रग्रहण, जाणून घ्या 15 दिवसांत दोन ग्रहणांचा प्रभाव
- Lunar Eclipse : 8 नोव्हेंबरचे चंद्रग्रहण चिंता वाढवत आहे, 4 राशींना लाभाचे योग आणि 4 साठी नुकसान
- Vastu Tips : सूर्य आणि वास्तूचा अनोखा संबंध,पहा कोणत्या कामासाठी कोणती वेळ आहे शुभ?
- 4 राशींच्या जातकांसाठी सूर्यग्रहण 2022 शुभ Auspicious solar eclipse 2022 for 4 zodiac signs
- Diwali 2022 : बलिप्रतिपदा /पाडवा पूजा विधी आणि महत्त्व
Chandra grahan 2022: चंद्रग्रहण या चार राशींसाठी आहे शुभ
वर्षातील दुसरे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022 रोजी नवी दिल्ली वेळेनुसार 05:32 वाजता सुरू होईल आणि 06:18 वाजता समाप्त होईल. त्याचा मोक्ष कालावधी 07:25 वाजता असेल. या चंद्रग्रहणाचा प्रभाव 8 राशींवर अशुभ आणि 4 राशींवर शुभ राहील. चला जाणून घेऊया कोणत्या 4 राशी आहेत ज्यावर त्याचा चांगला प्रभाव पडेल.
चंद्रग्रहणाचा राशींवर काय परिणाम होईल?
1. मिथुन : हे चंद्रग्रहण तुमच्या राशीसाठी फायदेशीर आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा नफा मिळू शकतो.
2. कर्क : तुमच्या राशीला हे चंद्रग्रहण आनंददायी आहे. तुम्हाला पैसा, प्रवास किंवा इतर कोणताही आनंद मिळू शकतो.
3. वृश्चिक : हे चंद्रग्रहण तुमच्या राशीसाठी शुभ आहे. तो सौख्यम्, म्हणजेच सुख देणारा आहे.
4. कुंभ : हे ग्रहण तुमच्या राशीसाठी शुभ मानले जाते. यामुळे श्री म्हणजे धनप्राप्तीचा योग येऊ शकतो.
