शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रहण
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जुलै 2019 (10:09 IST)

आज वर्षाचा शेवटचा चंद्रग्रहण

वर्ष 2019 मध्ये ऐकून पाच ग्रहण पडणार आहे. यात तीन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण सामील आहे. वर्षाचा पहिला सूर्यग्रहण 6 जानेवारी तथा दुसरा सूर्यग्रहण 2 जुलै रोजी झाले आहे, जेव्हाकी 26 डिसेंबर रोजी वर्षाचा शेवटचा सूर्यग्रहण असेल. त्याशिवाय 21 जानेवारी रोजी वर्षाचा पहिला चंद्रग्रहण होऊन गेला आहे, आणि शेवटचा  चंद्रग्रहण आज पडणार आहे.