या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखासंदर्भात वाचक आपली मते वाचकांची पत्रे या माध्यमातून व्यक्त करू शकतात. तसेच आपल्या सूचनाही आम्हाला कळवू शकता. आपल्या मनातील विचारांना मुक्तपणे मांडण्याचे हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर आपले सहर्ष स्वागत.... संपादक
गरम लोखंडी सळईने डाग देण्याची उपाचार पद्धत- लेख आवडला - अमित ([email protected])
कुंडलीत ठाण मांडलेला कालसर्प योग- कालसर्प म्हणजे केवळ मंत्रपठण नव्हे. - संदीप रडके ( [email protected])
रागावर नियंत्रण ठेवा- माझे पती खूप संतापी आहेत. त्यांना मी हा लेख नक्की पाठवेन. त्याचबरोबर खजूर रोल्स ही रेसिपी आवडली. - विद्या चंद्रकांत कदम ( [email protected])
प्रेमळ संबंधांसाठी स्फटिकाचे गोळे- हा लेख आवडला नाही. - मीना ( [email protected])
विश्वविक्रमाच्या वाटेवरचा ‘रहस्यमय’ प्रवास- हा लेख खूप छान आहे. या लेखकाविषयी खूप छान माहिती मिळाली. लेखाबद्दल धन्यवाद. - जे. के. टोगलवार ([email protected])
'विदग्धा'ने पेटवलेली ज्ञानज्योत- आपल्या लेखाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! मध्यंतरी प्रकृती-अस्वास्थ्यामुळे मी कोणतेच पत्र पाहू शकलो नाही. त्याने आपले पत्र पहावयास विलंब झाला. आपण अगदी योग्य चित्र जोडले आहे. आपण लेख लिहितांना फारच बारकाईने अभ्यास केलेला दिसतोय हे पाहून आनंद झाला. आपल्या या सदरात नवनवीन अनुदिनींबद्दल वाचायला नक्कीच आवडेल. - शैलेश खांडेकर ([email protected])
अप्रतिम सौदर्य व ऐश्वर्याची खाण- लेख आवडला. - अरविंद दुधे ([email protected])