1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. इव्हेंट वार्ता

नागपुरातील गुरूवारची प्रचार मोहिम

वेबदुनियातर्फे नागपूरमध्ये गुरूवारी (ता. १७) दुपारी 1 वाजे दरम्यान राष्ट्रीय विद्यालय, जनरल आवारे स्मृती विद्यालय, जवाहर गुरुलाल शाळा, भगवती विद्यालय आणि शहरातील अजनी चौक, देव नगर भागात प्रचार मोहीम राबवली जाणार आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा