Top 10 Cars in 2012 | 2012मधील टॉप 10 कार
चारचाकीची आवड सर्वांनाच असते. कुणाला अशी गाडी घेणे शक्य होते, तर कुणाला नाही. मात्र, तरीही सध्याच्या इंधनवाढीच्या काळातही चारचाकी वाहन घेणार्या लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. सरत्या वर्षात ज्या आलिशान, किमती मोटरींची सर्वाधिक विक्री झाली त्यांची ही माहिती. ('द टेलिग्राफ'च्या सौजन्याने)
1. फोर्ड फिएस्टा
PR |
2. व्हॉस्कहॉल कोर्सा
PR |
आतापर्यंत 38,347 इतक्या या गाड्या विकल्या गेल्या आहेत.
3. फोर्ड फोकस
WD |
4. व्होल्क्सवॅगन गोल्फ
PR |
आतापर्यंत 28,261 गाड्या विकल्या गेल्या. या वाहनातही अनेक वैशिष्ट्ये आहेत.
5. व्हॉक्सहॉल अॅस्ट्रा
PR |
6. व्होल्क्सवॅगन पोलो
PR |
7. निसान काश्काई
PR |
आतापर्यंत 18,660 गाड्या विकल्या गेल्या आहेत.
8. बीएमडब्ल्यू थ्री सीरीज
PR |
आलिशान अशा या 17,205 गाड्या विकल्या गेल्या.
9. व्हॉक्सहॉल इनसिग्रिया
