क्रिस्टल बंचचा वापर आपल्या कार्यालयातील किंवा घरातील एखादा भाग दुर्बल असल्यास त्याल शक्तीशाली बनवण्यासाठी केला जातो. गुच्छात दहा क्रिस्टल्स असतात त्यांचा एकत्र घड बनवून त्याला टांगले जाते. क्रिस्टल्समध्ये विशिष्ट उर्जा असते जी नेहमी सक्रिय असते. क्रिस्टल्सचा गुच्छ शरीर भाग्य व आसपासच्या वातावरणावर सकारात्मक प्रभाव पाडतो.