बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 (09:08 IST)

Buy these items on friday शुक्रवारी खरेदी करा या वस्तू

buy these items on friday शुक्रवारी व्यापार्‍यांनी बहीखाता खरेदी करून पश्चिम दिशेत ठेवायला पाहिजे. नंतर त्याची पूजा केली पाहिजे. 
 
चांदी व पितळाचे भांड्यांची खरेदी करून ईशान्य अर्थात उत्तर पूर्वेत ठेवायला पाहिजे. 
 
फ्रीज, ओव्हन इत्यादी सामान विकत घेऊन पश्चिम उत्तरमध्ये ठेवायला पाहिजे. 
 
आपल्या घरातील तिजोरीत 5 पिवळ्या कौडी आणि 11 गोमती चक्र पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवायला पाहिजे. 
 
या दिवशी लक्ष्मी व गणपतीचे चित्र असणारे सोन्याचे नाणे विकत घेऊन तिजोरीत ठेवणे शुभ असते.