बेडरूममध्ये ठेवा मँडरीन डक्स!
ND |
फेंगशुईच्या काही वस्तू अशा असतात ज्यांना शयन कक्षेत ठेवल्याने पती-पत्नीचे संबंध सुमधुर राहतात व त्या दोघांमध्ये प्रेम वाढतं. यात सर्वात जास्त लोकप्रिय मँडरीन डक्सचा जोडा व लव्ह बर्डस आहे.
मँडरीन डक्सच जोडपं नवदम्पत्ती प्रेम आणि रोमांसचे प्रतीक आहे. हेच कारण आहे की आता हे नवीन जोडप्याला भेटवस्तू म्हणून लग्नात द्यायला लागले आहेत. हे जोडपं जर तुम्हीपण तुमच्या शयनकक्षेत ठेवले तर नक्कीच तुमचे आपसातील संबंध प्रगाढ होतील.
