शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. आगामी चित्रपट
Written By
Last Modified: मंगळवार, 1 मार्च 2016 (13:04 IST)

बघा 'फैन'चे ट्रेलर

fan
29 फेब्रुवारीचा दिवस 'फैन'चा ट्रेलर रिलीज करण्यासाठी निवडण्यात आला कारण ही तारीख चार वर्षांमध्ये एकदा येते.  शाहरुख खान अभिनित या चित्रपटाबद्दल त्याच्या चाहत्यांना फार उत्साह आहे. चित्रपटाच शाहरुखची दुहेरी भूमिका आहे.  सुपरस्टार आर्यन खन्ना आणि  आर्यनचा फॅन गौरव. 15 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाचे निदर्शन करत आहे मनीष शर्मा आणि निर्माता आहे आदित्य चोप्रा.