Festival Posters

गली बॉयनंतर आता '83' या चित्रपटासाठी गाणं गाऊ शकतो रणवीर सिंग

Updated: शनिवार, 18 मे 2019 (15:15 IST)
 
असे ऐकण्यात येत आहे की रणवीर सिंग पुन्हा एकदा त्याच्या आगामी स्पोर्ट ड्रामा '83' साठी गाऊ शकतो. '83' या चित्रपटात संगीत देणार्‍या प्रीतमने नुकतेच चित्रपट निर्मात्यांसह रणवीरच्या गाण्याविषयी बोलणी केली आहे. यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी देखील यावर सहमती दिली आहे. अहवालांनुसार रणवीर लवकरच चित्रपटाचं गाणं गाऊ शकतात. 
 
कबीर सिंग दिग्दर्शित हे चित्रपट 1983 क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित आहे. यात भारताने एक मोठा विजय मिळविला होता. रणवीर सिंग या स्पोर्ट ड्रामा चित्रपटात माजी क्रिकेट कर्णधार कपिल देवची भूमिका बजावत आहे. रणवीर व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी, हार्डी संधू, एमी विर्क, जिवा, साकिब सलेम, ताहिर राज भसीन, आदिनाथ कोठारे, चिराग पाटील आणि इतरही कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत. अलीकडेच अशी बातमी आली होती की दीपिका पदुकोण देखील या चित्रपटात दिसेल.

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाइन फ्लूची लागण, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला

महाराष्ट्रातील 'धाकटी पंढरी' म्हणून ओळखली जाणारी अत्यंत प्रसिद्ध विठ्ठल मंदिरे

दीपिका चिखलियाने साई पल्लवीच्या सीता रूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर पुढे ढकलला

चित्रपटांचे बादशाह मनोज कुमार यांना भारत कुमार का म्हणायचे

पुढील लेख
Show comments