कला अध्ययनासाठी जर्मनीत जायचंय?
WD
योग्यता
प्रथम श्रेणीत शेवटची डिग्री मिळवलेली असावी आणि शेवटची डिग्री घेण्यात 6 वर्षाकेक्षा जास्त अंतर नसावे. अर्ज करतेवेळी अर्जदार भारतातील रहिवासी असावा.
विषय
फाईन आर्ट डिझाईन, फिल्म-म्युझिक परफॉर्मिंग आर्ट (ड्रामा, डायरेक्शन, डांस, कोरिओग्राफी इत्यादी). लक्षात ठेवा अर्ज करताना सर्व डाक्युमेंटच्या दोन कॉपी संबंधीत पत्त्यावर पाठवाव्यात. ऑनलाईन अर्जाबरोबर पासपोर्ट आकाराचा फोटो अवश्य लावावा. दोन्ही ठिकाणी अर्जदाराच्या स्वाक्षर्या असाव्यात. संपूर्ण बायोडाटा टाईप केलेला असावा. जर्मनीमध्ये प्लान्ड स्टडी प्रोजेक्ट करण्याचे अॅकेडमिक आणि पर्सनल रिझन देणे आवश्यक आहे. ही माहिती पाठविताना वरिष्ठ अधिकार्यांचा रेफरन्स पाठविणे आवश्यक आहे. याबरोबर लॅग्वेज स्कोअर पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी डीएएडी -2, न्यायमार्ग, चाणक्यपूरी, नवीदिल्ली - 110021 किंवा www.daaddelhi.org या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरू शकता.
