suvichar

गुजराती गोटे

साहित्य : दोन वाट्या चण्याचे जाडसर पीठ, अर्धी वाटी बारीक रवा, मेथीची एक जुडी, दोन चमचे धने, एक चमचा जिरे, एक चमचा अर्धवट कुटलेले धने, एक चमचा मिरे, चिमूटभर पापडखार, अर्धा चमचा साखर, तिखट, मीठ, दोन चमचे आंबट ताक, तेल.
 
कृती : चण्याचे पीठ व रवा एकत्र मिसळून, त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ, साखर, ताक, पापडखार, धने व जिरे भाजून त्यांची पूड, अर्धवट कुटलेले धने, अर्धवट कुटलेले मिरे व मोहनाकरिता तीन चमचे कडकडीत तेल असे साहित्य घालावे. मेथीची भाजी चिरून घालावी व पाणी किंवा दूध घालून पीठ भिजवावे. नेहमीच्या भज्याच्या पिठापेक्षा जरा घट्ट भिजवावे. नंतर तेल तापवून त्यात वरील पिठाचे हाताने गोळे करून, टाकून गोटे तयार करावेत.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

पावसाळ्यात तुमच्या मुलाच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या, आजारपणा येऊ शकतो

ISRO ISTRAC Recruitment : इस्रोमध्ये २६ पदांसाठी भरती, या तारखेपूर्वी अर्ज करा

पार्लरसारखी चमक हवी असल्यास तांदळाच्या पिठापासून हे सोपे फेसपॅक बनवा

नेहमी व्यस्त राहण्याचे आरोग्यासाठी दुष्परिणाम जाणून घ्या

ही ३ सोपी योगासने प्रसूतीनंतर श्रोणीच्या स्नायूंना बळकट करतील नियमित सराव करा

पुढील लेख
Show comments