भारतीय जीवन पध्दतीत कुटुंबसंस्थेस अत्यंत मोलाचे स्थान आहे. या कुटुंबसंस्थेचा पाया म्हणजे आपली विवाहसंस्था होय. सोळा संस्कारांपैकी विवाह या संस्काराचे स्त्री-पुरुषाच्या जीवनात उदात्त, मंगल, भावरम्य संस्कार मानला जातो. या विवाहाची अर्थपूर्णता मंगळसूत्र या प्रतिकाची- दागिन्याची मानली गेलीय. मंगलसूत्र फक्त काळे मणी, सोन्याच्या वाट्या, त्यांना गुंफून ठेवणारा धागा एवढंच वरवरचं...