suvichar
✕

Shanivar Upay शनिवारचे उपाय

Updated: शनिवार, 29 मार्च 2025 (06:49 IST)
 
शनिवारचे उपाय
प्रत्येक शनिवारी कणिक, काळे तीळ आणि साखर यांचे मिश्रण तयार करून मुंग्यांना खाऊ घालावे.
शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी काळ्या घोड्याची नाल किंवा बोटीच्या खिळ्याने अंगठी बनवून मधल्या बोटात घालावी.
शनिदेवाच्या नावाचा जप करावा.
शनिवारी काळे कापड, लोखंडी भांडी, काळे तीळ, घोंगडी, उडीद डाळ या वस्तूंचे दान करावे.
माकडांना गूळ आणि हरभरा खायला द्यावा. 
प्रत्येक शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करावे.
शनिदेवाला निळ्या रंगाची फुले अर्पण करावीत आणि रुद्राक्ष सामग्रीसह ॐ शं शनिश्चराय नमः चा जप करावा.
शनिवारी एका भांड्यात तेल घेऊन त्यात तुमचा चेहरा पहावा, नंतर ते तेल एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावं.
शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याखाली दिवा लावावा.
शनिवारी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन शिवलिंगाला अर्पण करावे.

सर्व पहा

दिवाळीत कोकण फिरायचे आहे? गणपतीपुळे, रत्नागिरी आणि आसपासच्या ठिकाणांचा ट्रॅव्हल प्लॅन

Diwali 2026 Wishes in Marathi दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

पाडव्या दिवशी पत्नीला ओवाळणी काय द्यावी? महिलांसाठी खास सरप्राईज आयडियाज

नरक चतुर्दशीला कारिट पायाने का फोडले जाते? जाणून घ्या नरकासूर वधाची कथा

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments