suvichar
✕

तुळशीचे रोप कधी लावू नये?

Updated: शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (08:49 IST)
 
तुळशीच्या रोपाशी संबंधित महत्त्वाच्या वास्तु टिप्स-
तुम्ही तुमच्या घरामध्ये ईशान्य, उत्तर किंवा पूर्व दिशेला तुळशीची लागवड करू शकता. तसे उत्तर दिशा ही सर्वात शुभ मानली जाते.
वास्तूनुसार तुम्ही घरामध्ये जिथे तुळशीचे रोप लावले असेल त्याबाजूची भिंत आणि जमीन शेणाने लेपावी. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावल्यास सूर्यासारखी ऊर्जा घरात येते, तर उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
नात्यात प्रेम टिकून राहावे आणि घरात सुख-शांती राहावी यासाठी तुळशीच्या रोपाला नियमित पाणी अर्पण करावे आणि तुपाचा दिवा लावावा.
कोरडे तुळशीचे रोप घरात ठेवू नका, यामुळे तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात.
तुळशीच्या रोपाभोवती स्वच्छता ठेवा आणि चुकूनही बूट आणि चप्पल काढू नका.
तुळशीचे रोप कधीही दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम दिशेला ठेवू नका.

सर्व पहा

दिवाळीच्या सुट्टीत महाबळेश्वरला जायचा प्लॅन आहे? २ दिवसांत पाहता येतील ही सुंदर ठिकाणे

Vasubaras वसुबारस २०२६: सवत्स गाईच्या पूजनाचे महत्त्व, कथा आणि शुभ मुहूर्त

Happy Vasu Baras 2026 Images वसुबारस निमित्त शुभेच्छा इमेजेस मराठी

संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसत नसल्यास उपवास कसा सोडायचा? ढगांआड चंद्र लपल्यास 'हे' आहे योग्य पर्याय!

चंद्राची आरती; जय देव जय देव जय श्रीशशिनाथा ।

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

पुढील लेख
Show comments