बुधवार, 30 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
धर्म
हिंदू
हिंदू धर्माविषयी
Written By
संबंधित माहिती
तुळशीजवळ ठेवत असाल या वस्तू तर लगेच हटवा
या दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस
भेटवस्तू म्हणून देऊ नये तुळशीचा पौधा
Vastu Tips : तुळशीचे 5 पान बनवतील तुम्हाला श्रीमंत, बघा कसे!
कार्तिक महिन्यात करा तुळशीच्या 11 पानांचे हे 3 उपाय, दूर होईल तुमचे दुर्भाग्य
तुळशीचे झाड वाळले? तर हे करा
तुळशीचे झाड सुकल्यावर लगेच काय करावे जाणून घ्या:
तुळशीचे झाड घरात असल्यास वाईट नजरेपासून बचाव होतो.
वाळलेली तुळस घरात ठेवणे अशुभ मानले आहे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Mangala Gauri 2025 Wishes in Marathi मंगळागौरी निमित्त खास शुभेच्छा संदेश
श्रावणाच्या आगमनाने बहरली कांती.. मंगळागौर पुजनाने मिळो सर्वांना सुखशांती..
मंगळागौरी पूजन साहित्य Mangalagaur Pooja Sahitya in Marathi
मंगलागौरी व्रत श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी केलं जातं. हे व्रत विवाह झालेल्या स्त्रिया पतीच्या आयुष्यवृद्धीसाठी ठेवतात. विवाहाच्या पहिली पाच वर्षे हे व्रत करावे.
Nag Panchami 2025 : शुभ योगात २९ जुलै रोजी नागपंचमी पूजा घरी कशी करावी? मुहूर्त जाणून घ्या
नाग पंचमीला सर्पदेवतेची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त २९ जुलै रोजी सकाळी ५:४१ ते ०८:२३ पर्यंत असेल. त्याच वेळी २९ जुलै रोजी चौघडियाचा शुभ मुहूर्त सकाळी १०:४१ ते १२:२८ पर्यंत असेल. दुपारच्या शुभ मुहूर्ताबद्दल बोलायचे झाले तर तो दुपारी १२:२७ ते २:०९ पर्यंत असेल. पूजेचा दुसरा मुहूर्त दुपारी ३:५१ ते ५:३२ पर्यंत असेल.
Mangala Gauri Aarti in Marathi मंगळागौरीची आरती
जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।। रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।। मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।। तिष्ठली राज्यबाळी। अयोषण द्यावया। ।1।।
नागचंद्रेश्वर उज्जैन
भारतात हिंदू धर्मामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागांची पूजा करण्याची परंपरा आहे. हिंदू परंपरा मध्ये नागांना देवांचे अलंकार देखील मानले जातात. तसेच अनेक ठिकाणी नागांना देवता म्हणून देखील पूजले जाते. भारत नागांचे अनेक मंदिर आहे. यामधील एक नागचंद्रेश्वर मंदिर मध्यप्रदेशातील उज्जैन मधील जगप्रसिद्ध महाकाल मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर स्थित आहे. विशेष म्हणजे की हे मंदिर वर्षातून एकदा नागपंचमीच्या दिवशीच उघडते. तसेच अशी मान्यता आहे की, नागराज तक्षक स्वतः या मंदिरात राहतात. तसेच फक्त एक दिवस नागपंचमीच्या दिवशी हे मंदिर भक्तांना दर्शन घेण्यासाठी उघडते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळांसाठी शुभ नावे
शिवांश: शिवाचा भाग. शिवाय - भगवान शिवाचे स्वरूप; शिवाचा आशीर्वाद असलेला. रुद्र: भगवान शिवाचे एक भयंकर रूप. शंकर: भगवान शिवाचे एक नाव. महेश: महान देव, शिवाचे एक नाव. शांभवी: देवी पार्वतीचे नाव. पार्वती: हिमालयाची कन्या, शिवाची पत्नी. गौरी: देवी पार्वतीचे नाव. श्रावणी: श्रावण महिन्याशी संबंधित; पवित्र आणि सुंदर.
देवाची आरती करण्याची योग्य आणि वैज्ञानिक पद्धत, तुम्हाला अनेक फायदे मिळतील
Scientific method of Aarti: श्रावण महिन्यात शिव मंदिरे आणि प्रत्येक घरात शिव आरतीचा आवाज ऐकू येतो. अनेक ठिकाणी रुद्राभिषेकानंतर आरती केली जाते. पण, मनात अनेकदा एक प्रश्न येतो की आरती करताना हात कोणत्या क्रमाने फिरवावेत? काही योग्य मार्ग आहे का? कलियुगात कोणत्याही देवतेची आरती करताना फक्त दिवा फिरवणे पुरेसे नाही, तर त्यामागे एक खोल आध्यात्मिक विज्ञान लपलेले आहे.
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल
वास्तुमध्ये संपत्ती आणि सकारात्मक उर्जेसाठी अनेक उपाय सांगितले आहेत, ज्यामध्ये तिजोरीत चांदीचे नाणे ठेवणे खूप फायदेशीर ठरते. चांदीच्या नाण्यावर रोली लावून ती तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवणे शुभ असते.
दूध कधी प्यावे?, यासोबत कोणते पदार्थ टाळावे? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धत जाणून घ्या
आयुर्वेद रात्री दूध पिण्याची शिफारस करतो, विशेषतः झोपण्यापूर्वी सुमारे 30 मिनिटे. याचे कारण असे की रात्री शरीरातील चयापचय मंदावते आणि शरीर आराम करू लागते. अशा वेळी, दुधाचे पोषक घटक अधिक प्रभावीपणे शोषले जातात. दुधात ट्रिप्टोफॅन नावाचे अमीनो आम्ल आढळते, जे मन शांत करते, ताण कमी करते आणि झोप सुधारते. हेच कारण आहे की रात्री कोमट दूध पिल्याने अनेकांना चांगली झोप येते.
दूध फाटले तर टाकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट खीर, लिहून घ्या रेसिपी
साहित्य- फाटलेल्या दुधाचा चक्का - एक कप दूध -एक लिटर साखर चवीनुसार केसर वेलची ड्रायफ्रूट चिरलेले