सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 19 मार्च 2018 (12:35 IST)

भेटवस्तू म्हणून देऊ नये तुळशीचा पौधा

भेटवस्तू घेणे किंवा देणे ही भारतातील फारच प्राचीन पद्धत आहे. याला एक मेकप्रती स्नेह आणि आत्मीयता दर्शवायचे एक सशक्त माध्यम देखील मानण्यात आले आहे पण बर्‍याच वेळा भेटवस्तू देणारे नकारात्मक ऊर्जा तुमच्यासाठी वाईट अनुभवाचे कारण देखील बनू शकत. हेच कारण आहे की वास्तू विज्ञान उपहारात मिळणार्‍या काही वस्तूंचे निषेध करतो. यामध्ये आहे एक तुळशीचा पौधा. लोक याला पूजनीय पौधा मानून सहर्ष स्वीकार देखील करतात पण असे करणे तुमच्यसासाठी नकारात्मक प्रभाव टाकू शकतो.  
 
वास्तुमध्ये तुळशीचा पौधा भेट म्हणून न घेणे व त्याशिवाय बरेच निषेध उपायांबद्दल देखील सांगण्यात आले आहे.  
 
● ताँबा आणि लोखंडाचा छल्ला सोबत घालू नये.
● घरातील सर्व मंडळी एकत्र बाहेर निघू नये. 
● कधीही रिकाम्या हाती घरी येऊ नये.  
● पूजेचा दिव्यात रोज दोन लवंगा घालूनच दिवा लावावा.  
● पूजेनंतर घंटी आणि शंख अवश्य वाजवावे.  
● नकारात्मक ऊर्जेला दूर करणे, वास्तू दोषाच्या प्रभावाला कमी करणे आणि आर्थिक प्रगतीसाठी, एक लहानसा तुळशीचा पौधा आपल्या हाताने लावावा.  
● पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी   
● घरातील सर्व काच झाकून ठेवावे.  
● बाथरूमचे दार नेहमी बंद ठेवावे.  
● झोपताना डोकं दक्षिण किंवा पूर्व दिशेत ठेवावे.  
● घरातील गृहणीने स्नानादि करूनच स्वयंपाक घरात प्रवेश करावे.  
● गृहणीने सकाळी उठून मुख्य दारावर पाणी छिंपडावे.  
● भोजन नेमी पूर्व दिशेकडे करून करावे.  
● झाडू नेहमी दारामागे दक्षिण-पश्चिम दिशेत ठेवावे.  
● घरात तुटक्या वस्तूंना ठेवू नये.  
● शुक्रवारी खिरीचे सेवन करावे.