सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

Astro Tips : सूर्यदेवाचे सोपे व अद्‍भुत मंत्र

सूर्य मंत्राचा जप प्रत्येक रविवारी अवश्य केला पाहिजे ...

पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्य पूजन आणि सूर्य मंत्राचा जप 108वेळा केल्याने अवश्य त्याचे फळ मिळतात. जर भाषा व उच्चारण शुद्ध असतील तर आदित्य हृदय स्तोत्राचे पाठ अवश्य केले पाहिजे. हा अनुभूत प्रयोग आहे. 

रविवारी खाली दिलेल्या मंत्रांपैकी जे काही मंत्र तुम्हाला तुमच्या सोयीने पाठ होऊ शकतात त्याने सूर्य पूजा करायला पाहिजे. नंतर तुमची इच्छा मनात बोलायला पाहिजे. सूर्य नारायण तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील.


1. ऊ घृ‍णिं सूर्य्य: आदित्य:

2. ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।।

3. ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:।

4. ॐ ह्रीं घृणिः सूर्य आदित्यः क्लीं ॐ ।

5. ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ।

बारा प्रमुख सूर्य नमस्कार मंत्र

समस्त यौगिक क्रियांप्रमाणे सूर्य नमस्काराला सर्वांग व्यायाम म्हटले आहे. सूर्य नमस्कार नेहमी मोकळ्या जागेवर आसन घालून रिकाम्यापोटी केले पाहिजे. सूर्य नमस्कार केल्याने मन शांत व प्रसन्न होतं ...
* ॐ सूर्याय नम: ।
* ॐ भास्कराय नम:।
* ऊं रवये नम: ।
* ऊं मित्राय नम: ।
* ॐ भानवे नम:
* ॐ खगय नम: ।
* ॐ पुष्णे नम: ।
* ॐ मारिचाये नम: ।
* ॐ आदित्याय नम: ।
* ॐ सावित्रे नम: ।
* ॐ आर्काय नम: ।
* ॐ हिरण्यगर्भाय नम: ।