सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

तुळशीजवळ ठेवत असाल या वस्तू तर लगेच हटवा

तुळशीच्या झाडाजवळ कपडे वाळत घालू नये. दारिद्र्य येतं.
झाडाजवळ अस्वच्छतेमुळे धन हानी होऊ शकते. जवळपास नेहमी स्वच्छता ठेवावी.
तुळशीच्या झाडात किंवा जवळ गणपती ठेवू नये. याने वाद निर्माण होतात आणि दुर्घटना होण्याची भीती असते.
तुळशीच्या झाडाजवळ जोडे- चपला काढू नये. असे केल्यास लक्ष्मी रुसते.
तुळशीच्या झाडात किंवा जवळ महादेवाची पिंडी नसावी. याने कोर्ट कचेरीच्या चकरा माराव्या लागू शकतात.
विशेष: तुळशीला खत, औषधी घालू नये. या झाडावर कातरी चालवू नये. शुद्ध शरीर व मनाने स्वत:च्या हाताने काळजी घ्यावी.