बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

तुळशीचे 5 पान बनवतील तुम्हाला श्रीमंत, बघा कसे!

तुळशीचे पान विष्णूला प्रिय आहे. हे रोप सर्वांच्या घरात असत आणि प्रत्येक शुभ कामासाठी याला सामील करण्यात येते. पण तुम्हाला माहीत आहे का, की तुळशीचे पान तुमची बर्‍याच प्रकारे मदत करतो. मग तो पैसांची समस्या असो किंवा घरात नकारात्मक शक्ती असो, प्रत्येक अडचणीतून तुम्हाला तुळशीचे पान बाहेर काढू शकतात. जाणून घ्या कसे...
 
जर तुम्हाला तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा भास होत असेल तर झोपण्याअगोदर आपल्या उशीखाली तुळशीचे पाच पान ठेवा. त्या जागेवरून नकारात्मक शक्ती पळून जातील.  
 
ज्या जोडप्यांची आपसात बिलकुल पटत नसेल, प्रत्येक दिवसाआड भांडण होत असतील तर तुळशीचे पाच पान आपल्या जवळ ठेवा. असे केल्याने  नवरा बायकोतील भांडण संपुष्टात येतील.  
 
तुम्ही ज्या जागेवर पान ठेवत आहे, त्याला प्रत्येक 24 तासात बदलायला पाहिेजे आणि किमान 21 दिवसापर्यंत असे करावे. वाळलेले पान पाण्यात प्रवाहित करून द्यावे.  
 
तुळशीचे 5 पानांना एका लाल कागदात लपेटून देवघरात ठेवावे आणि त्याची पूजा करावी. या पानांना आपल्या मनातील इच्छा सांगावी. काहीच दिवसांमध्ये फरक दिसून येईल. असे केल्याने तुमचे भाग्य नक्कीच पालटेल.