Daily Horoscope
✕

होम अलोन २' फेम अभिनेत्री ब्रेन्डा फ्रिकर यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन

Updated: शनिवार, 18 जुलै 2026 (12:18 IST)
ALSO READ: प्रसिद्ध ब्रिटिश गायिका लॉरेन बेनेट यांचे वयाच्या ३७ व्या वर्षी निधन
डब्लिनमध्ये जन्मलेल्या ब्रेंडा फ्रिकर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली. त्यानंतर त्यांनी दूरचित्रवाणीच्या जगात प्रवेश केला आणि पुढे चित्रपटांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. १९७७ मध्ये, ब्रेंडा 'कॉरोनेशन स्ट्रीट' या चित्रपटात दिसल्या. १९७८ मध्ये, त्या 'प्ले फॉर टुडे' आणि 'लिकिंग हिटलर' या चित्रपटांमध्येही दिसल्या. 
ALSO READ: ज्युरॅसिक पार्क' फेम अभिनेते सॅम नील यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन
१९९० मध्ये, 'माय लेफ्ट फूट'साठी तिला ऑस्कर पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली आयरिश अभिनेत्री ठरली. 
ALSO READ: एमी पुरस्कार विजेते दिग्दर्शक जेम्स बरोज यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन
ब्रेंडा यांनी बीबीसीसाठी 'कॅज्युअल्टी' या मेडिकल ड्रामामध्येही काम केले होते, ज्यात त्यांनी नर्स मेगनची भूमिका साकारली होती. त्या अनेक वर्षे या शोशी संबंधित होत्या. 'होम अलोन २' (१९९२) मधील पिजन लेडी नावाच्या पात्रासाठीही प्रेक्षक त्यांना ओळखतात.  
ब्रेंडा यांच्या निधनाने हॉलिवूड चित्रपटांच्या चाहत्यांमध्ये दुःखाची लाट पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनाही त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. 
Edited By - Priya Dixit  
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

“बुलेटप्रूफ काचेतही वाचणार नाही...”; अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना गँगस्टर गोल्डी ढिल्लनची उघड धमकी!

नेटफ्लिक्सवर कीर्ती सुरेश-राधिका आपटेच्या 'अक्का'चा डंका! १५ देशांतील 'टॉप १०' यादीत समावेश

कोण आहेत रमोला बच्चन, ज्यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावर सांगितला हक्क?

दोन सौंदर्यवती बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करणार; ४ डिसेंबर रोजी चित्रांगदा सिंग आणि श्रद्धा कपूर यांचे चित्रपट प्रदर्शित होणार

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

पुढील लेख
Show comments