रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑक्टोबर 2017 (14:25 IST)

जस्टीन बिबर चे ‘बेबी' गाणे झाले डिसलाईक

प्रसिद्ध गायक जस्टीन बिबरचा यु-ट्यूबवर अपलोड केलेल्या  ‘बेबी’ या गाण्याला अनेकांनी यू-ट्यूबवर अनेकांनी डिसलाईक केले आहे. बीबरचे हे गाणे १७२ करोड जणांनी पाहिले आहे. तर ७० लाखांहून अनेकांनी त्याचा या गाण्याचा व्हिडिओ लाईक केला आहे. मात्र, धक्कादायक गोष्ट म्हणजे ८० लाखांहून जास्त जणांनी तो व्हिडिओ अनलाईक केला आहे. यानंतर नेटकऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर न आवडणारं गाणं आहे, रेबेका ब्लॅक यांचे ‘फ्रायडे’. ६ लाख ७० हजार लोकांनी हे गाणे लाईक केले आहे तर २५ लाख ७९ हजार जणांनी या गाण्याचा व्हिडिओ डिसलाईक केला आहे. आता यामागचे नेमके कारण काय हे शोधणे अवघड आहे.