1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

जपानी पॉर्न स्टारची चिनी मुलांना ऑफर!

जपानी पॉर्न स्टारची चिनी मुलांना ऑफर
1937 मध्ये जपानने चीनवर युद्ध थोपले होते. यात चीनचे मोठे नुकसान झाले होते. हा इतिहास वाचल्यानंतर जपानी पॉर्न स्टार एनरी सुझुकीने चिनी तरुणांना आपल्याशी सेक्स करून या युद्धाचा बदला घेण्याची अजब ऑफर दिली आहे.

एनरीने जपान-चीन इतिहासावर पीएचडी केली असून, हा अभ्यास केल्यानंतर आपल्याला दु:ख झाल्याचे तिने म्हटले आहे. जपानी लोकांनी चीनवर केलेल्या अत्याचाराच्या बातम्या वाचल्यानंतर आपल्याला मानसिक त्रास झाल्याचे तिचे म्हणणे आहे.

या युद्धामुळे चीनचे मोठे नुकसान झाले असून, चिनी तरुणांनी याचा बदला घेण्यासाठी आपल्याशी सेक्स करावे अशी तिची ऑफर आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा