लेडी गागाने घेतले लंडनमध्ये घर
सुप्रसिद्ध पॉप गायिका लेडी गागाने लंडनमधील फिट्जरोविरामध्ये एक आलिशान घर
WD |
गागाने किनला नुकतेच तिच्यासोबत राहण्याचे निमंत्रण दिले होते. लेडी गागाचे लंडनला नेहमी येणे-जाणे सुरू असते. त्यामुळेच तिने लंडनमध्ये एक शानदार घर विकत घेण्याचा निर्णय घेतल्याचे वेबसाईट 'फीमेल फर्स्ट डॉट कॉम'ने म्हटले आहे.
गागाचा आशियाना ज्या भागात आहे, तिथे अनेक प्रसिद्ध व्यक्तींची घरे आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री मॅडोनाचे देखील तिथे घर होते.
