1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. स्वातंत्र्य दिन
Written By
Last Updated : गुरूवार, 15 ऑगस्ट 2024 (09:08 IST)

राष्ट्रध्वज तिरंगा दुमडण्याची योग्य पद्धत

how to fold Indian Flag properly
1. पूर्ण आदराने तिरंगा आडवा ठेवा.
 
2 पांढऱ्या पट्ट्याखाली केशरी आणि हिरव्या पट्ट्या फोल्ड करा.
 
3 आता पांढरी पट्टी अशा प्रकारे फोल्ड करा की भगव्या आणि हिरव्या पट्ट्यांसह फक्त अशोक चक्र दिसेल.
 
4. दुमडलेला ध्वज तळहातावर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी न्या.
 
5. तिरंगा पूर्ण आदराने आणि ध्वजसंहितेनुसार फडकवावा.
 
6. तिरंग्याचा अवमान केल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे.