Independence Day Marathi

Notifications

  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. स्वातंत्र्य दिन



Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रकपितृपक्ष श्राद्ध तिथी २०२६ पौर्णिमा श्राद्ध: २६ सप्टेंबर २०२६ प्रतिपदा श्राद्ध: २७ सप्टेंबर २०२६ द्वितीया श्राद्ध: २८ सप्टेंबर २०२६ तृतीया श्राद्ध: २९ सप्टेंबर २०२६ चतुर्थी / पंचमी श्राद्ध: ३० सप्टेंबर २०२६ षष्ठी श्राद्ध: १ ऑक्टोबर २०२६ सप्तमी श्राद्ध: २ ऑक्टोबर २०२६ अष्टमी श्राद्ध: ३ ऑक्टोबर २०२६ नवमी श्राद्ध (अविधवा नवमी): ४ ऑक्टोबर २०२६ (पती हयात असताना मृत पावलेल्या स्त्रियांचे/सौभाग्यवतींचे श्राद्ध) दशमी श्राद्ध: ५ ऑक्टोबर २०२६ एकादशी श्राद्ध: ६ ऑक्टोबर २०२६ द्वादशी श्राद्ध (संन्यासी श्राद्ध): ७ ऑक्टोबर २०२६ (संन्यास घेतलेल्या किंवा यतींचे श्राद्ध) मघा श्राद्ध: ७ ऑक्टोबर २०२६ त्रयोदशी श्राद्ध: ८ ऑक्टोबर २०२६ (लहान मुलांचे श्राद्ध) चतुर्दशी श्राद्ध (घातचतुर्दशी / शस्त्र-अपघात श्राद्ध): ९ ऑक्टोबर २०२६ (अपघात, शस्त्र, विष किंवा विषम परिस्थितीत मृत पावलेल्यांचे श्राद्ध) सर्वपित्री अमावस्या (अज्ञात तिथी / सर्व पितर श्राद्ध): १० ऑक्टोबर २०२६ (ज्यांची मृत्यू तिथी माहिती नाही किंवा सर्व पितरांचे श्राद्ध)

महाराष्ट्रावर भयानक जलसंकट: धरणांवर पोलिसांचा पहारा; १६ ऑक्टोबरपासून राज्यभरात १०% पाणीकपात!

महाराष्ट्रावर भयानक जलसंकट: धरणांवर पोलिसांचा पहारा; १६ ऑक्टोबरपासून राज्यभरात १०% पाणीकपात!महाराष्ट्रात पाणीटंचाईचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, धरणे आणि जलाशयांमधील उरलेल्या पाण्याचे रक्षण करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यापासूनच पोलिसांना तैनात करावे लागत आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन भागात, पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेल्या 'जुई प्रकल्पा'तील पाणीसाठा ५ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. पाण्याची चोरी आणि अनधिकृत उपसा रोखण्यासाठी पोलीस आणि जलसंपदा विभागाची पथके धरण परिसरात गस्त घालत आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, भोकरदनमध्ये केवळ १५ दिवस पुरेल इतकेच पिण्याचे पाणी शिल्लक आहे आणि या महिन्याच्या अखेरीस टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते.

Suzuki e SKY EV सुझुकीने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार सादर केली: ३१० किमीची रेंज आणि BYD ची बॅटरी