suvichar
✕

तिरंगा फडकवण्याचे हे नियम, जाणून घेणे आवश्यक

Updated: मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (12:17 IST)
तिरंग्याला बिगुलच्या आवाजासोबत फडकवले जावे आणि उतरवले जावे.
फाटलेला तिरंगा फडकवू नये. मळलेला वा चुरगळलेला तिरंगा फडकवू नये. 
सूर्योदयापासून ते सूर्यास्तादरम्यान तिरंगा फडकविता येतो. 
विशेष घटनांच्या वेळी तिरंगा रात्रीही फडकवला जाऊ शकतो.
एखाद्या कारवर तिरंगा लावताना तो मधोमध किंवा गाडीच्या उजव्या बाजुला असावा
तिरंग्याला पाण्यात किंवा फरशीवर पडलेला ठेवता कामा नये
झेंड्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये. 
तिरंगा वस्त्र म्हणून वापरणे किंवा मृतदेहाभोवती तिरंगा गुंडाळणे (शहीद जवान वगळून) तो तिरंग्याचा अपमान समजला जातो.
तिरंग्यावर काहीही लिहिण्यास किंवा छापण्यास मनाई आहे.
सजावट करण्यासाठी तिरंग्याचा वापर करू नये. 
गाडी, रेल्वे किंवा विमानाचे छत वा अन्य भाग झाकण्यासाठी तिरंग्याचा वापर करता येणार नाही. 
तिरंग्याचा पडदा लावण्यासही सक्त मनाई आहे.
तिरंगा एखाद्या मंचावर फडकवला असल्यास, वक्ता भाषण करत असताना तिरंगा त्याच्या उजवीकडे असणे आवश्यक आहे.
अन्य झेंडा किंवा पताका राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा त्याच्यावर किंवा त्याच्याबरोबर लावू नये.
तिरंगा केवळ दुखवट्याच्या वेळीच अर्ध्यावर उतरवला जाईल.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

मुंबईतील विरार येथे एका फ्लॅटमध्ये तीन सख्ख्या भावंडांचे मृतदेह आढळले

रशियन ड्रोनचा युक्रेनियन ट्रेनवर हल्ला, १३ जणांचा मृत्यू

मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय! मलिंगासह दोन महत्त्वाच्या प्रशिक्षकांची सुट्टी; IPL 2027 पूर्वी सपोर्ट स्टाफमध्ये मोठे बदल

LIVE: अकोल्यात दुष्काळाचा फटका: १ लाख रुपयांच्या कर्जापोटी दिव्यांग शेतकऱ्याचे घर सील

नागपुरातील पराभवामुळे महायुतीत वादाची ठिणगी; शिंदेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली!

पुढील लेख
Show comments