बुधवार, 15 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , मंगळवार, 30 जून 2015 (10:27 IST)

आजचा दिवस एक सेकंदाने ‘मोठा’

earth
आज ३० जून.. पण, या दिवशी एक विशेष गोष्ट घडणार आहे... रोजच्यापेक्षा आजचा दिवस एक सेकंदाने मोठा असणार आहे.

पृथ्वीची स्वत:भोवती फिरण्याची गती कमी होत चालल्याने परिवलन गतीचे गणित जुळविण्यासाठी लीप सेकंदाचा समावेश करण्यात येणार आहे. एका दिवसात ८६,४०० सेकंद असतात. त्यामुळे आज ३० जूनचा दिवस ८६,४०० सेकंदांऐवजी ८६,४०१ सेकंदांचा असणार आहे.