बँकॉकमधील पबमध्ये भीषण आग, २७ जणांचा मृत्यू तर अनेक गंभीर जखमी
बँकॉकमधील एका पबमध्ये सोमवारी पहाटे भीषण आग लागली. यात २७ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार थायलंडची राजधानी बँकॉकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सोमवारी पहाटे एका पबमध्ये भीषण आग लागली. या आगीत २७ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
आपत्कालीन प्रतिसाद पथकाने आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले.
थायलंडचे पंतप्रधान, अनुतिन चर्नविराकुल यांनी घटनास्थळी पत्रकारांना सांगितले की, २७ लोकांचा मृत्यू झाला असून इतर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: चीनमध्ये पुराचा कहर, रस्त्यांवर शेकडो साप पोहत आहेत, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल