अबब ! 45 लाख रुपयांची उशी, वैशिष्ट्ये जाणून घ्या

Last Modified रविवार, 26 जून 2022 (13:26 IST)
झोपताना आपण सर्वजण डोक्याखाली उशी ठेवतो. बाजारात उशी खरेदी करण्यासाठी 250-300 रुपयांपेक्षा जास्त उशीची किंमत नाही. मायक्रोफायबर उशांबद्दल बोलायचे तर त्यांची किंमत हजारापेक्षा जास्त नाही. पण, लाखो रुपयांची उशी आहे असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही नक्कीच असा विचार कराल की या लाख रुपयांच्या

उशीचे वैशिष्ट्ये तरी काय आहेत? तर याची किंमत आहे 45 लाख रुपये आणि ही उशी युरोप मध्ये लोकप्रिय होत आहे.

ही खास उशी शॉपिंग वेबसाइट्सवर 45 लाख रुपयांना विकला जात असून त्याला 'अल्फोर्जा कॅट' असे म्हणतात. या उशीमध्ये सोने, चांदी, नीलम आणि हिरे अशी अनेक मौल्यवान रत्ने जडलेली आहेत. या उशीची झिप चार हिऱ्यांनी जडलेली आहे. त्यांच्या आत असलेला कापूस रोबोटिक मिलिंग मशीनने भरला जातो. उत्पादनानंतर, ही उशी विशेष बॉक्समध्ये पॅक केल्या जातात आणि विकल्या जातात.
तणाव, डोकेदुखी घोरण्या सारखे त्रास दूर होतील-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगातील सर्वात महाग उशीची रचना नेदरलँडच्या फिजिओथेरपिस्टने केली आहे. ते बनवण्यात त्यांनी आपल्या आयुष्यातील 15 वर्षे घालवली आहेत. ते म्हणतात की ज्यांना निद्रानाश, डोकेदुखी, मानसिक तणाव किंवा घोरणे इत्यादी तक्रारी आहेत त्यांच्यासाठी ही उशी खूप फायदेशीर आहे. फिजिओथेरपिस्टच्या मते, या उशीवर डोके ठेवल्याने लगेचच झोप लागते आणि सर्व प्रकारच्या मानसिक तणावातून मुक्ती मिळते.
या उशीची किंमत 57 हजार डॉलर्स किंवा 45 लाख रुपये आहे. याबाबत युरोपीय देशांमध्ये अनेक चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे मानसिक ताणतणाव दूर करण्याच्या दाव्यामुळे अनेक लोक त्याची खरेदीही करत आहेत.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

दुबईत भव्य हिंदू मंदिर जवळजवळ तयार,यूकेमध्ये प्रत्येक घरात ...

दुबईत भव्य हिंदू मंदिर जवळजवळ तयार,यूकेमध्ये प्रत्येक घरात तिरंगा मोहीम सुरू
दुबई, संयुक्त अरब अमिराती (UAE)मध्ये नवीन भव्य हिंदू मंदिर जवळजवळ तयार आहे. मंदिरात 16 ...

विनायक मेटेंचा अपघात नेमका कसा झाला? पोलिसांनी दिली माहिती

विनायक मेटेंचा अपघात नेमका कसा झाला? पोलिसांनी दिली माहिती
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंचं अपघाती निधन झालं आहे. विनायक मेटे यांच्या गाडीला ...

Salman Rushdie: सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा, ...

Salman Rushdie:  सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा, व्हेंटिलेटरच्या सपोर्टवरून काढण्यात आले
प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान ...

राकेश झुनझुनवाला कोण होते? त्यांना शेअर मार्केटमधील 'पारस' ...

राकेश झुनझुनवाला कोण होते? त्यांना शेअर मार्केटमधील 'पारस' का म्हणायचे?
शेअर मार्केटमधील सर्वांत मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे आज (14 ऑगस्ट) निधन झालं. ...

विनायक मेटे : मराठा आरक्षणासाठी आग्रही नेता ते 25 वर्षं ...

विनायक मेटे : मराठा आरक्षणासाठी आग्रही नेता ते 25 वर्षं विधानपरिषदेची आमदारकी
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाल्यानंतर त्यांचं निधन झालं आहे. ...